Oath Ceremony | उपमुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार निर्णय घेतील : जयंत पाटील | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप ठरलंय आणि उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी दिलीय. पण उपमुख्यमंत्रिपदी कोण बसणार? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय. यापदासाठी अजित पवारांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. पण राष्ट्रवादीसोबत बंड पुकारुन भाजपसोबत जाणं अजित पवारांना महागात पडल्याची चर्चा आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram