Nupur Sharma Update : नुपूर शर्मा यांना शोधण्यात अद्याप मुंबई पोलिसांना यश नाही ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2022 02:04 PM (IST)
नुपूर शर्मा यांना शोधण्यात अद्याप मुंबई पोलिसांना यश नाही. Nupur Sharma यांच्या अटकेसाठी पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय.