Nupur Sharma Apology Supreme Court : नुपूर शर्मांनी टीव्हीवर देशाची माफी मागावी : सुप्रीम कोर्ट
abp majha web team
Updated at:
01 Jul 2022 01:30 PM (IST)
नुपूर शर्मांनी टीव्हीवर देशाची माफी मागावी असं सुप्रीम कोर्टनं सांगितलं. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असं देखील कोर्टाकडून सांगितलं गेलं