Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्यासाठी आता मविआची रणनीतीवर चर्चा
Continues below advertisement
हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्यासाठी आता महाविकास आघाडी रणनीती ठरवत असून, त्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक पार पडणार आहे. त्याआधी, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक काल पार पडली. विधानभवनातील ठाकरे गटाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारला कसं घेरायचं यावर चर्चा झाल्याची माहिती आमदार सचिन अहिर यांनी दिली.
Continues below advertisement