Raj Thackeray यांच्या विरोधात अजामिनापात्र वॉरंट, मात्र अद्याप कारवाई नाही
Raj Thackeray : सांगली-शिराळा कोर्टाचे राज ठाकरें विरोधात अजामिनापात्र वॉरंट काढलं आहे. महिन्याभरापूर्वीच्या वॉरंटवर पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही. २००८ सालच्या जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट काढलं आहे.
राज ठाकरेंवर अवैध गर्दी जमवणे, गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे असे आरोप आहेत
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv