Girish Mahajan On Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय नाही : गिरीश महाजन
सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय नाही, मंत्री गिरीश महाजनांची एबीपी माझाला माहिती, तर पाठिंब्यासंदर्भात भाजपशी चर्चा केली नाही, सत्यजीत तांबेंचीही माझाला माहिती दिली आहे.