Nitish Kumar with Tejashwi Yadav : नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीकडे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitish Kumar with Tejashwi Yadav : नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीकडे
नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीकडे नितीशकुमार भाजपला साथ देणार? तेजस्वी यादवांसह प्रवास, भाजपवर दबाव?
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली
नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीकडे रवाना, नितीशकुमार भाजपला साथ देणार का याकडे लक्ष.
नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर...जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील २८ जागांची गरज...
देशात एऩडीएने गाठला बहुमताचा आकडा, आतापर्यंत एनडीएला २९४ जागा तर इंडिया आघाडीला २३२ जागा, सत्तास्थापनेसाठी रंगणार चुरस.
नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीकडे रवाना, नितीशकुमार भाजपला साथ देणार का याकडे लक्ष.