Nitish Kumar Bihar : बिहार विधानसभेत नितीशकुमार सरकारची अग्निपरीक्षा सुरु : ABP Majha
Continues below advertisement
बिहार विधानसभेत नितीशकुमार सरकारची अग्निपरीक्षा सुरु. १२८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा कुमारांचा दावा. विधानसभेचं कामकाज सुरु होण्यापूर्वी जय श्रीरामच्या घोषणा.
Continues below advertisement