Nitish Kumar JDU चे नवे अध्यक्ष, Lalan Singh यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा | Bihar Politics
नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष. जनता दल युनायटेड पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीचा आज दुसरा दिवस. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांचा जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा.