
Raj Thackeray Nesco Sabha : मराठी आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या बाबींवर राज ठाकरे बोलणार : सरदेसाई
Continues below advertisement
Raj Thackeray Nesco Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर धडाडणार आहे... निमित्त आहे गट अध्यक्षांच्या मेळाव्याचं... आणि या मेळाव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.. सध्या अनेक विषयांवरुन राजकारण तापलं आहे... राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवाजी महाराजांबात केलेलं वक्तव्य, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेलं विधान याशिवाय इतर मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
Continues below advertisement
Tags :
Assam Kamakhya Devi Kamakhya Devi Temple Story Kamakhya Mandir Eknath Shinde Guwahati Kamakhya Guwahati Kamakhya Temple History