Nitin Raut : भारत जोडो यात्रेदरम्यान नितीन राऊत खाली पडल्याने जखमी, डोळ्यांजवळ किरकोळ जखम

Nitin Raut :  काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान हैदराबाद मध्ये पायी चालताना गर्दीमध्ये इतरांचा धक्का लागून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ त्यांना किरकोळ जखम झाली आहे... सध्या सोबतच्या कार्यकर्त्यांसह ते हैदराबादचे एका खाजगी रुग्णालयात गेले आहेत. त्यांचा कुटुंबीयांसोबत बोलणं झाला असून ते ठीक असल्याची माहिती राऊत कुटुंबीयांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola