Nitin Gadkari Letter : कोराडीतील प्रस्तावित विद्युत प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी : ABP Majha

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र ....कोराडी येथे प्रस्थावित 1320 ( 660 मेगा व्हॅट चे दोन संच ) मेगा व्हॅट चा नवीन प्रकल्प जिल्ह्यात इतरत्र हलवण्याची मागणी ...सध्या कोराडी येथे सध्या 1960 मेगा व्हॅट ( 660 मेगा व्हॅट चे तीन संच ) विजेचे उत्पन्न होत आहे सोबतच बाजूला खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र आहे .. त्यामुळे हा भाग नागपूर मेट्रो रिझन मध्ये येत असून याभागात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे प्रस्थावित  इतरत्र हलवले तर नवीन भागात रोजगार निर्मितीला मदत होईल व कोरडी परिसरातील प्रदूषणाची समस्या कमी होईल असे मत नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात लिहिले .. नितीन गडकरी यांनी पारशिवनी तालुक्यात हा नवीन प्रकल्प हलवण्याची मागणी केली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram