Nitin Gadkari On Heeraben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, नितीन गडकरी यांचं ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं हीराबेन यांच्या निधनाचं वृ्त्त अत्यंत दुखद. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून वाहिली मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली