Nitin Gadkari On Air Double Decker Bus : मुंबई हवेत चालणारी डबल डेकर बस हवी - गडकरी
Continues below advertisement
हवेतून चालणाऱ्या बसचं स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आयआयटीमध्ये हवेतील डबल डेकर बसची कल्पना मांडली. मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी हवेत चालणारी डबल डेकर बस हवी, असं गडकरी यांनी म्हटलंय. देशात ई हायवे बनवण्याचा प्लॅन असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement