Nitin Gadkari Nagpur : नितीन गडकरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना , महायुतीकडून शक्तीप्रदर्शन होणार

Continues below advertisement

नागपुरात आज महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन होईल... नागपूर लोकसभेसाठी नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभेसाठी राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आकाशवाणी चौकावर महायुतीची जाहीर सभा होणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram