Nitin Gadkari EXCLUSIVE Interview : खड्डे,टोलमुक्तीबाबत मोठी घोषणा, नितीन गडकरी यांची संपूर्ण मुलाखत
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 09:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari EXCLUSIVE Interview : राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलीय.