Nitin Gadkari Bhaubij : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भाऊबीज, बहीण कांचन गडकरी माहेरी
Continues below advertisement
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा भाऊबीजेचा सण घराघरात साजरा होतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी आज भाऊबीज सणासाठी त्यांच्या माहेरी आल्या होत्या. मूळचा रामटेकचा असलेला तोतडे परिवार आता नागपुरात स्थायिक झालाय. तिथं कांचन गडकरी यांनी माहेरच्या आठवणी जागवल्या. नितीन गडकरी यांच्या आवडत्या फराळाविषयी देखिल त्यांनी खास माहिती दिली. पाहुयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी कांचन गडकरी यांच्याशी साधलेला संवाद.
Continues below advertisement