जनतेसाठी मंदिर बंद पण Shiv Sena आमदारांच्या मुलासाठी नियम नाही का? Nitesh Rane यांचा सरकारला सवाल

Continues below advertisement

भास्कर जाधवांचे पुत्र मंदिरात पुजा करतांनाचा व्हिडीओ Nitesh Rane यांनी Tweet केला आहे. जनतेसाठी मंदिर बंद पण Shiv Sena आमदारांच्या मुलासाठी नियम नाही का? असा  सवाल Nitesh Rane यांनी सरकारला विचारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram