
Nitesh Rane On Kiran Samant : किरण सामंत लंबी रेस का घोडा : नितेश राणे : ABP Majha
Continues below advertisement
फडणवीसांकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही- नितेश राणे
फडणवीस आणि किरण सामंत यांच्या भेटीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया
किरण सामंत लंबी रेस का घोडा- नितेश राणे
महायुतीचे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र काम करत आहोत- नितेश राणे
महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी काम करत आहोत- नितेश राणे
Continues below advertisement