Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊत शिवसेना सोडणार : नितेश राणे : ABP Majha

Continues below advertisement

राज्याच्या राजकारणात भूकंप होईल असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय.. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिवसेना सोडणार,  10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram