Nitesh Rane Full PC : दाऊदचा साथीदार ठाकरे गट शहराध्यक्षासोबत : नितेश राणे : ABP Majha

मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ताने पेरोलवर असताना ठाकरे गटाच्य़ा सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी केली, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, एसआयटीद्वारे चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola