Nitesh Rane on Uddhav Thackeray: ठाकरेंच्या परदेश दौऱ्याचा खर्च गुजराती बिल्डर्स करतात

Continues below advertisement

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक स्वरुपाचा आरोप केला आहे.. ठाकरे जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च काही गुजराती बिल्डर करतात, ठाकरे आपल्या खिशातून एक रुपयाही काढत नाहीत, असा आरोप नितेश यांनी केला.. ((गुजराती लोकांचे पैसे तुम्हाला चालतात, पण राजकीय सभेत त्याच गुजरातींवर तुम्ही टीका करता, अशी टीकाही नितेश यांनी केली.. ))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram