Nitesh Rane on Sanjay Raut: मविआ संविधान नाही तर शरिया कायदा मानणारा आहे

Continues below advertisement

आज मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे... या निमित्ताने आमची सभा संविधान रक्षणासाठी असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय... तर ही संविधान नव्हे शरिया रक्षणासाठी सभा आहे, असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram