Raj Thackeray | बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरे पुढे नेतील : नितेश राणे | ABP Majha

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात. काल बाळासाहेबांच्या जयंतीला गांधी परिवारापैकी कुणीही आदरांजली वाहिली नाही..हे उद्धव ठाकरेंना चालणार आहे का ? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केलाय. तसेच, नाईट लाईफवरही टीका केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola