Nitesh Rane on Aaditya Thackeray : आदित्य यांच्या बालबुद्धीसाठी...नितेश राणेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
Nitesh Rane on Aaditya Thackeray : आदित्य यांच्या बालबुद्धीसाठी...नितेश राणेंचा हल्लाबोल
विदर्भात येणारी २६ हजार कोटींची गुंतवणूक मध्य प्रदेशमध्ये जाणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी त्यांना पुरावे देण्याचे आव्हान दिलंय.
Continues below advertisement