Nitesh Rane : ठाकरे कुटुंबातून कुणीही राजकारणात येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाचं, पण...
Continues below advertisement
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकार करतंय असा आरोप नितेश यांनी केलाय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे गणेश मंडळांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याची माहिती यावेळी राज्यपालांना माहिती देण्यात आली.
Continues below advertisement