Malegaon Jan Aakorash Morcha : मालेगावात 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'चं आयोजन, नितेश राणे सहभागी

Continues below advertisement

मालेगावमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालीये.. आणि या मोर्चाचं नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे करतायत. गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतरण तसेच हिंदू समाजावर होणारा अन्याय हे मुद्दे पुढे करत सकल हिंदू समाजाने हा मोर्चा काढलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram