Nitesh Rane On Uddhav Thackeray : महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा : नितेश राणे

Continues below advertisement

उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकरणी महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा केली होती. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा. मुंबई जमत नसेल तर कलानगर बंद करून दाखवा, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram