Nitesh Rane On Kiran Samant : किरण सामंत लंबी रेस का घोडा, नितेश राणेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Nitesh Rane On Kiran Samant : किरण सामंत लंबी रेस का घोडा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणेंनी दिली. किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर त्यावर राणेंनी ही प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement