Nitesh Rane : शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का?; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार
Continues below advertisement
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलीये.. भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा उल्लेख असलेले बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेत. त्यावरून नितेश राणे यांनी टीका केलीये.. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? याचा विचार करून बॅनर लावावेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय..
Continues below advertisement