'आम्हाला सल्ला देण्यापेक्षा मालकाच्या मुलांना सल्ले द्या', Nitesh Rane यांचा Sanjay Raut यांना टोला
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
29 Aug 2021 03:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआ. Nitesh Rane यांनी ABP Majha शी Exclusive संवाद साधला आहे. आम्हांला सल्ला देण्यापेक्षा मालकाच्या मुलांना सल्ले द्या असा टोला आ. Nitesh Rane यांनी Sanjay Raut यांना लगावला आहे.