Nitesh Rane Vs Sanjay Raut : रेल्वे ही कुणाच्या बापाची नाही, संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 06:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane Vs Sanjay Raut : रेल्वे ही कुणाच्या बापाची नाही, संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
वंदेभारत ही मोदींचीच कृपा आहे असा टोला नितेश राणेंनी मारला. एकीकडे राऊत टीका करतात मात्र त्यांच्या टीकेला त्यांचा मालकही भीक घालत नाहीत असा टोला नितेश राणेंनी मारला. तर याच टोल्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.