Nitesh Rane 0n Uddhav Thackeray : 2004 ची दंगल घडविण्यात उद्धव ठाकरेंचा हात होता का ? : नितेश राणे
Continues below advertisement
2004 ची दंगल घडविण्यात उद्धव ठाकरेंचा हात होता का ? याची चौकशी पोलिसांनी करावी, आणि उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करावी. परत एकदा 2024 मध्ये दंगल घडवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्लॅन आहे का? नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप.
Continues below advertisement