
Bharat Jodo Yatra :Washim:भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला नववा दिवस,भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल
Continues below advertisement
भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल झालीये. वाशिममध्ये ही यात्रा दाखल होताच विदर्भातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते दाखल झालेत. तर आज बिरसा मुंडा जयंती देखील साजरी करण्यात आलीये. आजच्या नवव्या दिवशी भारत जोडो यात्रेत काय घडलं पाहूया.
Continues below advertisement