Nilam Gorhe On Vikram Kale : आमदार विक्रम काळे यांना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खडसावलं
आमदार विक्रम काळे यांना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खडसावलं. एकच मिशन जुनी पेन्शन असं लिहिलेली टोपी घालून विक्रम काळे विधानपरिषदेत आले होते. त्यावरून उपसभापती नाराज झाले. अशी टोपी घालून येता येणार नाही असं गोऱ्हेंनी खडसावलं. त्यानंतर आमदार काळेंनी टोपी काढून ठेवली.