Ministry Allocation | गृह आणि नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ आणि गृहनिर्माण खातं राष्ट्रवादीकडे : सूत्र | ABP Majha

Continues below advertisement
खातेवाटपासंदर्भातली ही महत्त्वाची माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिलीय. तर हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं कळतंय. दरम्यान काँग्रेसच्या पदरात कोणती खाती पडणार हे अजून गुलदस्त्यात आहे..  तसंच इतर मंत्रिमंडळासंदर्भात अधिकृत घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.   उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांचा शपथविधी होऊन 13 दिवस उलटले. तरी खातेवाटप जाहीर न झाल्यानं ठाकरे सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram