New Delhi Anil Desai : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यत सुनावणी नको : अनिल देसाई : ABP Majha
आज निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटातील राजकीय सामन्याचा नवा अंक सुरु होणार आहे....त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताहेत.