संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यादरम्यान बोलताना शरद पवारांनी राज्यसभेत अरूण जेटलींना श्रद्धांजली वाहली.