Maharashtra Govt Formation | आघाडीची सकारात्मक चर्चा, शुक्रवारी शिवसेनेसोबत बैठक : पृथ्वीराज चव्हाण | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची चर्चा सकारात्मक झाली आहे. तरी शुक्रवार अर्थात उद्या संध्याकाळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी
Continues below advertisement