CM of Maharashtra I मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा आघाडीकडून आग्रह I एबीपी माझा

Continues below advertisement
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला असून त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला दिले जाणार आहे. काँग्रेस मात्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे. आता मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरु आहे. याच दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हेच असावेत, अन्य कोणी नको, असा आग्रह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram