CAA | काँग्रेसशासित राज्यांमधील विधिमंडळात सीएएविरोधात कायदेशीर ठराव मंजूर करणार | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसशासित राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात विधिमंडळात कायदेशीर ठराव मंजूर केले जाणार आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आजच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात शिवसेना सोबत असल्याने इथेही हा ठराव मंजूर होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Continues below advertisement