Maharashtra Government Formation I सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, महाशिवआघाडीला सोनिया गांधींची मंजुरी : सूत्र I एबीपी माझा

Continues below advertisement
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहेत. परंतु सत्तास्थापनेला कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडून हिरवा कंदील मिळाला नव्हता, त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कायम होता. परंतु हा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे, कारण कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाशिवआघाडीला मंजुरी दिली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram