Maha Hindi language Row : ठाकरे बंधूंचा सरकारविरोधात एल्गार; शेलार-सामंतांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
Continues below advertisement
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झाली. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अहवालानुसार पहिलीपासून बारावीपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकवल्या जाव्यात. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी भाषेबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
Continues below advertisement