Neelam Gorhe : शिवसेनेतून गेलेले पुन्हा नदीच्या प्रवाहात येतील, गेलेल्यांचा गैरसमज दूर होईल
शिवसेनेतून गेलेला शिंदे गट पुन्हा एकदा शिवसेनेत येईल असं विधान केलंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी, शिवसेनेतून गेलेल्यांचा गैरसमज दूर होईल आणि नदीच्या मुख्य प्रवाहात हे सगळे येतील असं विधान केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.