NCP Vs BJP Protest : एकीकडे आव्हाडांविरोधात भाजपचं आंदोलन, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचं प्रतिआंदोलन
abp majha web team
Updated at:
06 Feb 2023 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात नाशिकमध्ये भाजप आक्रमक... आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून काँग्रेसचे आंदोलन... छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत आव्हाडांनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी