NCP Protest Mantralaya Mumbai : अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोर्चा

Continues below advertisement

NCP Protest Mantralaya Mumbai :  अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोर्चा

अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातून महिलांचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने निघाला होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram