NCP MLA On Ajit Pawar Oath : मी शरद पवारांसोबतच, राष्ट्रवादीचे आमदार Sunil Bhusaraयांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
02 Jul 2023 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केला. अजित पवार यांनी आज राजभवनात सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांना 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजतेय. .. दरम्यान यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली प्रतिक्रिया दिलीय..