Rohit Pawar : सत्ताधारी पक्षांचे 11 घोटाळे रोहित पवारांच्या हाती, दूध वाटपात 80 कोटींची दलाली
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या दूध खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पाहा व्हिडिओ....
Continues below advertisement