NCP Meeting : राष्ट्रवादीच्या समितीची आज बैठक, बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर रहावं अशी मागणी कार्यकर्ते आणि नेत्यांनी लावून धरलेली असताना आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात शरद पवारांनी नेमलेल्या अध्यक्ष पदाबाबत समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अध्यक्ष निवडायचा की कार्याध्यक्ष करायचा या संदर्भातली माहिती आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola