MahavikasAghadi I आमचं सरकार 5 काय 15 वर्ष टिकेल - जयंत पाटील I एबीपी माझा
Continues below advertisement
महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कालपासून दिल्लीत लागोपाठ बैठका सुरु आहेत. आजही आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत. या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला आहे. लवकरच सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर एकत्रितपणे जनतेसमोर जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Government Maharashtra Next Cm Of Maharashtra Maharashtra Pollitics Mahavikas Aghadi Jayant Patil